शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

दिलीप गांधी यांचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

जन्म : ९ मे १९५१ (दौंड, जि. पुणे) विवाह दिनांक ...

जन्म : ९ मे १९५१ (दौंड, जि. पुणे)

विवाह दिनांक : ८ मे १९७७

शिक्षण : दहावी

-------------------

भूषविलेली पदे :

१. नगरसेवक, अहमदनगर नगरपालिका

२. गटनेता, अहमदनगर नगरपालिका, भारतीय जनता पार्टी

३. जिल्हा सरचिटणीस, भाजपा, अहमदनगर

४. जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, अहमदनगर

५. उपनगराध्यक्ष, अहमदनगर नगरपालिका

६. अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, अहमदनगर शहर

७. संयुक्त सचिव, भारतीय जनता पार्टी, अहमदनगर

८. १९९९ - २००४ पहिल्यांदा खासदार

९. २००० - २००४ सदस्य, सल्लागार समिती, ग्रामीण विकास मंत्रालय

१०. २००० - २००३ सदस्य, सल्लागार समिती, वित्त मंत्रालय

११. २९ जानेवारी २००३ ते १५ मार्च २००४ केंद्रीय राज्यमंत्री, जहाज बांधणी मंत्रालय

१२. २००९ - २०१४ दुसऱ्यांदा खासदार

१३. ३१ ऑगस्ट २००९, सदस्य, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती

१४. सदस्य, नागरी विमान सल्लागार समिती, लोकसभा

१५. ९ जून २०१३, सदस्य, हौसिंग समिती, लोकसभा

१६. २०१४ - २०१९ तिसऱ्यांदा खासदार

१७. चेअरमन, संसदीय अधीनस्थ समिती

१८. सदस्य, १) संसदीय नगर विकास समिती

२) संसदीय वित्तीय समिती

३) संसदीय एम. पी. एल. ए. डी. समिती

१९. भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष

--------------

इतर संस्था- संघटनांचे पदाधिकारी

अध्यक्ष - जुनिअर कॉलेज भाईसथ्था हायस्कूल,

अध्यक्ष-चौपाटी हातगाडी संघटना, अहमदनगर

जिल्हाध्यक्ष - मोटार कामगार संघटना,

संचालक - अनुसूचित जमाती महामंडळ, अहमदनगर

संचालक - महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व विकास प्राधिकरण (म्हाडा)

संचालक - माजी अध्यक्ष- नगर अर्बन को- ऑप. बँक

कार्यकारी समिती सदस्य- हिंद सेवा मंडळ व शिशु संगोपन संस्था

सदस्य : (१) जिल्हा शांतता समिती

(२) अहमदनगर नगरपालिका शिक्षण मंडळ समिती

(३) जिल्हा नियोजन व विकास समिती

(४) दूरध्वनी समिती

(५) राष्ट्रीय तेलबिया आणि वनस्पती तेलबिया विकास महामंडळ :

राजकीय जबाबदारी अहमदनगर लोकसभा / विधानसभा /

(६) स्थानिक स्वराज संस्था, अहमदनगर; संयोजक, बालकल्याण केंद्र अहमदनगर