शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटप्रकरणी पोलीस महानिरीक्षक नगरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 13:40 IST

अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष पोलीस महानिरीक्षक वियकुमार चौबे नगरमध्ये आले असून घटनास्थळाला भेट दिली आहे.

ठळक मुद्देफॉरेन्सिक टीमकडून तपासणी

अहमदनगर : अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष पोलीस महानिरीक्षक वियकुमार चौबे नगरमध्ये आले असून घटनास्थळाला भेट दिली आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमकडून कार्यालयाची तपासणी सुरु आहे. अद्याप स्फोट नेमका कशाचा व कशामुळे झाला याची माहिती अद्यापपर्यत समोर आली नाही.हे कुरिअरवर पुणे येथील वंदे मातरम संस्थेचे संजय नहार यांना नगर येथील सावेडीतून पाठविण्यात आले होते. मात्र सावेडीतील पत्ता चुकीचा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीचे कर्मचारी एक पार्सल फोडत होते. याचवेळी अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने दुकानांच्या पाय-यांवर रक्ताचा सडा पडला होता. कोतवाली पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पोलिसांच्या चौकशीत कुरिअरमधील पार्सल सावेडीतून आलेले होते. पुणे येथ्ी सामाजिक संस्था चालविणा-या सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावे हे पार्सल पाठविण्यात आले होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थली नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला असून या घटनेचा कोतवाली पोलिसांसह दहशतवादी विरोधी पथक तपास करत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस