शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

साईनाथ रूग्णालयाच्या पुढाकाराने शिर्डीत पावणेचार लाख रूग्णांना मिळाली मोफत दवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 19:26 IST

सार्इंचा रुग्णसेवेचा वसा चालविणा-या साईनाथ रूग्णालयात गेल्या वर्षभरात जवळपास ३ लाख ६६ हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यात ३ लाख ५१ हजार बाह्यरूग्ण तर १५ हजार ६७२ अंतर्रूग्णांचा समावेश आहे. 

शिर्डी : सार्इंचा रुग्णसेवेचा वसा चालविणा-या साईनाथ रूग्णालयात गेल्या वर्षभरात जवळपास ३ लाख ६६ हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यात ३ लाख ५१ हजार बाह्यरूग्ण तर १५ हजार ६७२ अंतर्रूग्णांचा समावेश आहे. यातील साडेदहा हजार रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिली.साईसमाधी वर्षाच्या पार्श्वभूमिवर डॉ़ हावरे यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापनाने १ जानेवारी २०१७ पासून साईनाथ रूग्णालय पूर्णपणे मोफत केले. यामुळे २०१६ च्या तुलनेत गेल्या वर्षी बाह्यरूग्ण विभागात ६४ हजार ५६७ (२२़५ टक्के) तर अंतर्रूग्ण विभागात ४ हजार २४ (३४़५ टक्के) रूग्णांची वाढ झाली. तीनशे खाटांच्या या रूग्णालयात अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात येतात़ शस्त्रक्रिया विभागात पोट, जीभ व गालाचे कॅन्सर, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, थायरॉईड आजार तसेच आॅर्थोपेडिक विभागात सांधेरोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभागात लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केल्या जातात, असे वैद्यकीय अधीक्षिका डॉ़ मैथिली पितांबरे यांनी सांगितले.गेल्या वर्षभरात रूग्णालयातील अनुदान विभागामार्फत ८३६ रूग्णांना दोन कोटींची वैद्यकीय मदत देण्यात आली. साईनाथ रूग्णालयाच्या रक्तपेढीने आजवर १ लाख ७० हजार रक्त पिशव्या संकलन करून रूग्णांना पुरवठा केला आहे़ शिर्डी परिसरातील सोळा गावांमध्ये आठवड्यातील चार दिवस फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत गरीब व गरजू रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येतात.मागील जानेवारीत झालेल्या किडनी स्टोन शिबिरात ४९ रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया झाल्या, शताब्दीच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या नेत्ररोग शिबिरात १०७ रूग्णांवर मोतीबिंदू तर दोन रूग्णांवर तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याशिवाय १०२५ रूग्णांना मोफत चष्मे देण्यात आले.

एक कोटी रूपयांची वैद्यकीय उपकरणे दान

संस्थानकडून या रूग्णालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेवाभावी कामात अनेक दानशूर भाविकही हातभार लावत असतात. गेल्या वर्षात जवळपास एक कोटी रूपयांची पन्नास वैद्यकीय उपकरणे, फर्निचर, औषधे व आवश्यक साहित्य देणगी स्वरूपात आले. यात सोनोग्राफी मशिन, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी फेको मशिन, गायनिक सर्जरी करीत ओटी टेबल, आॅटोक्लेव, आॅर्थो ड्रिलिंग, इसीजी, पोर्टेबल एक्स-रे मशिन तसेच लॅबोरॅटरी,गायनिक व ईएनटी विभागातील वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. गोरगरीबांसाठी वरदान असलेल्या या रूग्णालयात गर्दीबरोबर वाढलेल्या समस्यांचेही निराकरण आवश्यक आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी