शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

इंदुरीकर म्हणाले, वादाचा मला व माझ्या कुटुंबीयालाही त्रास; शूटिंगलाही घातली बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 15:10 IST

निवृत्ती महाराज इंदुरीकर वादाच्या भोव-यात सापडल्यानंतर प्रथमच नगरमधील भिंगार शहरात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात केले होते. कीर्तन चालू असताना त्यांनी शूटिंगलाही बंदी घातली होती. या वादाचा मला व माझ्या कुटुंबीयांना मोठा त्रास झाल्याचे इंदुरीकर यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर : निवृत्ती महाराज इंदुरीकर वादाच्या भोव-यात सापडल्यानंतर प्रथमच नगरमधील भिंगार शहरात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात केले होते. कीर्तन चालू असताना त्यांनी शूटिंगलाही  बंदी घातली होती. या वादाचा मला व माझ्या कुटुंबीयांना मोठा त्रास झाल्याचे इंदोरीकर यांनी यावेळी सांगितले. गर्भलिंग निदानाबाबत केलेल्या वक्तव्य केल्याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या गर्भलिंग निदान विरोधी समितीने त्यांना नोटिस बजावलेली आहे. या पार्श्वभूमीवर इंदोरीकर महाराज यांचा प्रथमच शनिवारी (दि.१५ फेब्रुवारी) भिंगार येथे कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम झाला. भिंगार येथील शुक्लेश्वर मंदिरात त्यांचे कीर्तन झाले. यावेळी व्हिडीओ शुटींग बंद झाल्याशिवाय कीर्तन करणार नाही, अशी सूचनाच त्यांनी आयोजकांना दिली होती. त्यामुळे कॅमेरे हटविल्यानंतर महाराजांनी कीर्तन सुरू केले. खासगी सुरक्षा रक्षक प्रथमच तैनात करण्यात आले होते. कीर्तन झाल्यानंतर ते म्हणाले, या वादाचा मला व माझ्या कुटुंबीयांना मोठा त्रास होत आहे. माझी मुलगी देखील शाळेत गेली नाही. माझ्या वक्तव्याचा महिलांना त्रास झाला असेल तर मी सर्वांची माफी मागतो. भागवत, ज्ञानेश्वरी, गीता आदी धार्मिक व पौराणिक जग्मान्य आहेत. या ग्रंथातील ज्ञान मी कीर्तनातून सांगत असतो. त्यामुळे ते चुकीचे कसे असेल? असा सवालही इंदोरीकर यांनी केला.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर