शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरीकर म्हणतात..मी घरीच..!; काही दिवस कीर्तन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 13:01 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनास रविवारी (२२मार्च) नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मीही आज घरीच आहे. काही दिवस माझे किर्तनाचे कार्यक्रमही रद्द केले आहेत. तुम्हीही आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज यांनी इंदोरीकर यांनी केले. 

अहमदनगर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनास रविवारी (२२मार्च) नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मीही आज घरीच आहे. काही दिवस माझे किर्तनाचे कार्यक्रमही रद्द केले आहेत. तुम्हीही आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज यांनी इंदोरीकर यांनी केले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मी जनता कर्फ्यूत सहभागी झालो आहे. सकाळपासून घरातच आहे. कुणीही घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्या स्वत:च्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद द्या, असे आवाहन समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य