शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नगर बाजार समितीत चारा विक्रीसाठी वाढीव वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:09 IST

चारा विक्रीसाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीने आडतदारांना दुपारी बारा वाजेपर्यंत चारा विकण्यास परवानगी दिली आहे.

केडगाव : चारा विक्रीसाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीने आडतदारांना दुपारी बारा वाजेपर्यंत चारा विकण्यास परवानगी दिली आहे. वेळ वाढवून मिळावी किंवा दुष्काळ संपेपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगर तालुक्यातील शेतका-यांनी बाजार समितीला दिले आहे. उस विक्रीसाठी दोन तास वेळ जास्त देण्यात येणार आहे.नगर तालुक्यातील दूध उत्पादक व पशुधन मालक व्यापा-यांच्या मागणीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने आडतदारांना सकाळी दहा वाजेपर्यंत चारा विकण्याचे बंधन घालून दिले होते. आता हे बंधन दूध उत्पादकांना व पशुधन मालकांना परवडणारे नाही. त्यामुळे आडतदार ऊस उत्पादकांना चारा जास्त आणून देत नव्हते. सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान संपूर्ण माल विकला पाहिजे जर विकला नाही तर तेथील स्थानिक व्यापारी व दुकानदार येणा-या वाहनांचे सर्व चाकाची हवा सोडून देतात. यावर्षी दुष्काळ असल्यामुळे सध्या भरपूर ऊस शिल्लक आहे. परंतु वेळेअभावी हा ऊस विक्रीसाठी येत नाही तरी मार्केट कमिटी ने दिवसभरासाठी चारा विक्री खुली करावी किंवा दोन तास वाढवून मिळावे जेणेकरून नगर तालुक्यातील दूध उत्पादक व पशुधन मालकांना योग्य त्या भावाने चारा विकत मिळेल. उसाचे आडतदार वाहनाचे वजन करत नाहीत. वाहन चालक जो सांगेल ते वजन धरतात. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होते. जर शंभर किलोच्या पुढे वाहनांचा फरक पडला तर त्या वाहन धारकांकडून एका टनाचे पैसे शेतक-यांना मिळावे असे बाजार समितीने आडातदारांना लेखी कळवावे किंवा दुसरी पयार्यी जागा तात्पुरती शहराच्या उत्तर व दक्षिण भागाला उपलब्ध करून द्यावी शोधा अशी मागणी केली शेतक-यांनी केली होती. या बाबतचे निवेदन वसंतराव आढाव, शंकर वाघ, काशिनाथ बेरड, राजीव जाधव या शेतक-यांनी बाजार समितीला दिले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप कर्डिले यांनी दोन तास उस विक्री साठी वाढवून दिला जाईल तसेच बारा वाजेपर्यंत ऊस विकता येईल असे शेतक-यांना सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर