शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

 मुळा नदीपात्रातील आवर्तन वाढविले; मुळा उजवा कालवा बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:46 IST

 शनिवारी सायंकाळी सात वाजता मुळा धरण उजवा कालवा बंद करण्यात आला़. त्यानंतर मुळा नदीपात्रात सायंकाळी नदीपात्रात विसर्ग ११०० क्युसेकवरून १ हजार ७०० क्युसेक करण्यात आला आहे़.

राहुरी :  शनिवारी सायंकाळी सात वाजता मुळा धरण उजवा कालवा बंद करण्यात आला़. त्यानंतर मुळा नदीपात्रात सायंकाळी नदीपात्रात विसर्ग ११०० क्युसेकवरून १ हजार ७०० क्युसेक करण्यात आला आहे़. मुळा उजव्या कालव्याचा शनिवारी पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमूख यांच्या नेतृत्वाखाली अभियंत्यांच्या पथकाने पाहणी केली़. आमदार झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी मुळा धरणावर धाव घेऊन नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग कमी केला होता़. नदीपात्राऐवजी पाण्याचा विसर्ग उजव्या कालव्यातून करण्यात आला होता़. उजव्या कालव्याखालील शेतक-यांनी पाऊस पडला असून पाणी भरपूर झाल्याने पाणी बंद करण्याची मागणी केली होती़. यासंदर्भात मुळा पाटबंधारे खात्याचे अभियंता किरण देशमुख, सहअभियंता सर्वस्वी बाळासाहेब भापकर, प्रवीण दहातोंडे यांनी उजव्या कालव्याची पाहणी केली़.उजव्या कालव्याखालील शेतक-यांशी पथकाने चर्चा केली़. यापूर्वी आम्ही पाणी सोडा, अशी मागणी करीत होता़. आता पाणी सोडू नका अशी मागणी शेतक-यांनी केली. कालवा बंद करण्याची सूचना खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाटबंधारे खात्याला दिली़. कार्यकारी अभियंत्यांनी राहुरी, नेवासा, कुकाणा, पाथर्डी या भागात भेटी देऊन शेतक-यांशी चर्चा केली़. त्यानुसार पाटबंधारे खात्याने उजवा कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़.

टॅग्स :DamधरणAhmednagarअहमदनगर