शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: तिसगावात शालेय विद्यार्थ्यांना टवाळखोर तरुणांकडून मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By अरुण वाघमोडे | Updated: September 3, 2023 16:51 IST

Ahmednagar: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन आव्हाड व आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला. दरम्यान, किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटविले.

- अरुण वाघमोडेअहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन आव्हाड व आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला. दरम्यान, किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटविले. त्यानंतर तिसगाव येथील काही टवाळखोर तरुणांनी एकत्रित येत एका स्वीटच्या दुकानात घुसून किशोर बुधवंत व विशाल कारखेले या दोघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या मारहाणीनंतर शिरापूर त्रिभुवनवाडी येथील ग्रामस्थांनी शनिवारी तिसगावमध्ये येऊन या तरुणांचा शोध घेऊन त्यांना जशास तसे उत्तर देण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकात येऊन वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. तिसगावमधील ज्या तरुणांनी दोन शालेय विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यांच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. किशोर सोपान बुधवंत (रा. शिरापूर) या विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरमान पठाण, सोहेल लालखाँ पठाण, आतिक पठाण, मोसिन शेख, आझाद पठाण, तोहेब असीफ सय्यद (सर्व रा. तिसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

२४ तासांत या सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक मुटकुळे यांनी दिल्यानंतर तिसगावमधील वातावरण शांत झाले. यावेळी भाऊसाहेब लवांडे पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, सरपंच नितीन लोमटे, काका पाटील लवांडे, अखिल लवांडे, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर आदींनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर