शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर तलवार बाळगणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 11:19 IST

बेकायदेशीरपणे तलवार बाळगणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. गणेश बन्सी पडळकर(वय-४२, रा. नाथनगर, पाथर्डी), दादासाहेब सुभाष मोहिते (वय-१९, रा.रामगिरीबाबा टेकडी, पाथर्डी), राजू सिताराम भोसले (वय-४२) असे अटक केलेल्या तिघांचे नाव आहे.

अहमदनगर : बेकायदेशीरपणे तलवार बाळगणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. गणेश बन्सी पडळकर(वय-४२, रा. नाथनगर, पाथर्डी), दादासाहेब सुभाष मोहिते (वय-१९, रा.रामगिरीबाबा टेकडी, पाथर्डी), राजू सिताराम भोसले (वय-४२) असे अटक केलेल्या तिघांचे नाव आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, सुरज वाबळे, भागीनाथ पंचमुख, मल्लिकार्जून बनकर, दिगंबर कारखेले, योगेश सातपुते, चालक सचिन कोळेकर हे पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्याचा तपास करत होते. यावेळी पाथर्डी येथील कोरडगाव चौक येथे काही लोक धारदार तलवार घेऊन थांबले असल्याची पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. तात्काळ पोलीसांनी चौकात जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली असता हे लोक पळून जाऊ लागले. पथकाने पाठलाग करुन तिघांनाही ताब्यात घेतले. यावेळी राजू भोसल यांच्याकडे तलवार आढळून आली. ही तलवार विक्रीसाठी आणल्याचे गणेश पडळकर, दादासाहेब मोहिते यांनी सांगितले. तिघांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस