शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसह प्रियकराला पतीकडून चोप; श्रीगोंदा शहरातील रुग्णालयात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 15:04 IST

पत्नीसह प्रियकराला पतीकडून चोप दिल्याची घटना श्रीगोंदा शहरातील एका खासगी रुग्णालयात रविवारी (दि.२१ जून) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

श्रीगोंदा  : पत्नीसह प्रियकराला पतीकडून चोप दिल्याची घटना श्रीगोंदा शहरातील एका खासगी रुग्णालयात रविवारी (दि.२१ जून) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

  अरुण सानप (रा.चकला, ता.शिरुर कासार, जि. बीड) असे या प्रियकराचे नाव आहे. या घटनेत पतीने सानप याच्यावर चाकूने हल्ला केला. यात सानप हा जखमी झाला आहे.  

श्रीगोंदा फॅक्टरीवरील विवाहित महिला श्रीगोंदा शहरातील एका हॉस्पीटलमध्ये परिचारिका म्हणून काम करीत होती. तिचे बीड जिल्ह्यातील अरुण सानप या तरुणाशी सुत जुळले. त्यांचे प्रेम फुलू लागले. त्या महिलेच्या पतीने त्याला अनेक वेळा समज दिली. पत्नीला सुनावले. पण त्यांनी ऐकले नाही. शेवटी रविवारी श्रीगोंद्यातील हॉस्पीटलमध्ये जाऊन पतीने राडा केला. दोघांना चांगलाच चोप दिला. सानप याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रियशीच्या पतीविरुध्द श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारी