शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये रात्री भरते हुडहुडी; दिवसा फुटतो घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 13:09 IST

अहमदनगर : आठवड्यापासून राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यभरात सर्वात कमी तापमान अहमदनगरमध्ये नोंदविले गेले आहे. सलग दोन दिवस ...

अहमदनगर : आठवड्यापासून राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यभरात सर्वात कमी तापमान अहमदनगरमध्ये नोंदविले गेले आहे. सलग दोन दिवस नगरमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. रात्री पारा एकदम घसरत असून, दिवसा पारा चढत आहे. दिवसा ३३ अंश सेल्सिअसपर्यंत चढलेला पारा एकदम १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरत आहे. त्यामुळे नगरमध्ये रात्री हुडहुडी भरत आहे तर दिवसा घाम फुटत आहे.यंदा नगर जिल्ह्यात पावसाने विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील नद्या-धरणे तुडुंब भरले आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. नगरकर थंडीने चांगलेच गारठले आहेत. बुधवारी नगरचे तापमान १२.३ अंश सेल्सिअस नोंदविले. तर गुरुवारी १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. त्याखालोखाल नाशिकमध्ये १४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले आहे. त्यानंतर उस्मानाबाद १४.३, यवतमाळमध्ये १५.४ तर मालेगाव १६.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. गेल्या वर्षीही नगर जिल्ह्यात निचांकी तापमानाने विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर हिवाळ््याच्या सुरुवातीला राज्यभरातील निचांकी तापमानाची नोंद नगरमध्ये झाली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर