शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

संगमनेर शहरात हॉटस्पॉट हटले; दोन दुकानांना ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 17:03 IST

संगमनेर : शहर तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक व कुरण येथे हॉटस्पॉट हटल्यानंतर मंगळवारी बहुतांशी दुकाने सुरू  झाली. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने दोन दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. 

संगमनेर : शहर तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक व कुरण येथे हॉटस्पॉट हटल्यानंतर मंगळवारी बहुतांशी दुकाने सुरू  झाली. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने दोन दुकानांना सील ठोकण्यात आले आहे.

    कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक  अखिलेशकुमार सिंह यांनी शनिवारी (९ मे) संगमनेरात येत २३ मे पर्यंत हॉटस्पॉट जाहिर केला होता. हॉटस्पॉट हटविल्यानंतर सगळीकडे एकदम गर्दी होईल. त्यामुळे पुढील तीन दिवस शहरातील दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने करण्यात आली होती. व्यापारी संघटनांनी याला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती. त्यानंतर मंगळवारी शहर व परिसरातील बहुतांशी दुकाने उघडण्यात आली.        

       फिजिकल डिस्टन्सींग, दुकानांमध्ये सॅनिटायझर नसणे आदी कारणांमुळे शहरातील नवीन नगर रस्त्यावरील इलेक्ट्रीकल दुकान, मोबाईल शॉपी ही दोन दुकाने सील करण्यात आली. नियमांचे उल्लंघन होत असलेली दुकाने सील करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSangamnerसंगमनेर