शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

...यापुढे गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही-अभिषेक कळमकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 16:27 IST

आम्ही शांत आहोत पण कमकुवत नाहीत. माथेफिरु, समज नसलेल्यांकडून कालचा धक्काबुक्कीचा प्रकार घडला. आम्ही पक्षाच्या चौकटीत राहून काम करतोय. कोणाला बसवायचे. कोणाला उठवायचे हे जनता ठरवते. यापुढे असली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राष्टÑवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार जगताप यांना त्यांचे नाव न घेता दिला. 

अहमदनगर : आम्ही शांत आहोत पण कमकुवत नाहीत. माथेफिरु, समज नसलेल्यांकडून कालचा धक्काबुक्कीचा प्रकार घडला. आम्ही पक्षाच्या चौकटीत राहून काम करतोय. कोणाला बसवायचे. कोणाला उठवायचे हे जनता ठरवते. यापुढे असली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राष्टवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार जगताप यांना त्यांचे नाव न घेता दिला. राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे शनिवारी नगरला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानिमित्त आले होते. मेळावा झाल्यानंतर पवार यांची शहरातून पाठ फिरताच कळमकर यांना जगताप समर्थकांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता.  या पार्श्वभूमीवर कळमकर रविवारी पत्रकारांशी बोलत होते. काही लोक नेत्यांपुढे आपले काम दाखविण्यासाठी अशा गोष्टी करतात. काही जणांच्या मनात राग आहे. त्यांच्यात समजूतदारपणा नसल्याने शनिवारच्या राष्टवादी काँग्रेसच्या मेळाव्याला गालबोट लागले. मात्र कोंबडा झाकला तरी तो झाकत नसतो. मात्र काही लोक विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ज्येष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीमुळे आपण तक्रार मागे घेतली आहे. पण यापुढे चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणार नाही, असा इशाराही कळमकर यांनी यावेळी दिला.  

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर