शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हिवरे बाजारने केली १०० टक्के ग्रामस्थांची कोरोना तपासणी; एकही व्यक्ती आजारी आढळली नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:04 IST

आदर्श गाव हिवरे बाजार येथील कोरोना ग्रामसुरक्षा समिती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या सहकार्यातून हिवरे बाजारमधील एकूण ३०३ कुटुंबातील १४०४ व्यक्तीची कोरोना तपासणी केली आहे. या तपासणीत हिवरेबाजार येथील एकही व्यक्ती आजारी आढळली नाही. 

केडगाव : आदर्श गाव हिवरे बाजार येथील कोरोना ग्रामसुरक्षा समिती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या सहकार्यातून हिवरे बाजारमधील एकूण ३०३ कुटुंबातील १४०४ व्यक्तीची कोरोना तपासणी केली आहे. या तपासणीत हिवरेबाजार येथील एकही व्यक्ती आजारी आढळली नाही.  तपासणीवेळी सर्वसाधारण ९० अंश  ते ९८ अंश तापमान व्यक्तींना आढळून आले. एकाही कुटुंबात आजारी व्यक्ती आढळली नाही. हे ग्रामस्थ सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे. २२ मार्च २०२० पासून गावाने स्वत:ची आचारसंहिता तयार केली होती. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण गावाची तपासणी करता आली. हिवरे बाजारमध्ये बाहेरून आलेल्या एकूण ८६ व्यक्तींना घरातच क्वारंटाईन केले होते. सध्या नव्याने आलेल्या १२ व्यक्तींना क्वारंटाईन करून प्रशिक्षण केंद्रावर स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. किराणा, दूध व शेतीमाल व बाहेरील ये जा यांचे व्यवस्थित नियोजन करून सुरक्षित अंतर ठेवल्यामुळे कोरोनाचा गावात शिरकाव झाला नाही. यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य