शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आधार लिंक करण्याच्या बहाण्याने शिंगणवाडी येथील तरुणाची ४८ हजाराची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 17:58 IST

आधार कार्ड लिंक करायचे आहे, असे सांगून बँकेचा खाते क्रमांक आणि इतर तपसिल मिळवून शिंगणवाडी येथील एका तरुणाला ४७ हजार ९०० रुपयांना गंडविल्याची घटना शनिवारी घडली.

भंडारदरा : आधार कार्ड लिंक करायचे आहे, असे सांगून बँकेचा खाते क्रमांक आणि इतर तपसिल मिळवून शिंगणवाडी येथील एका तरुणाला ४७ हजार ९०० रुपयांना गंडविल्याची घटना शनिवारी घडली. रविवारी पैसे गायब झाल्याचे संबंधित तरुणाच्या लक्षात आल्यानंतर त्याने राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.शिंगणवाडी येथील अनिल सीदांत सोनवणे या तरुणाला शनिवारी (दि. २४) साडेचार वाजता एक फोन आला व तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लींक करायचे आहे, त्यासाठी तुमचा बॅक खाते क्रमांक द्या, अशी मागणी फोनवरुन बोलणा-या व्यक्तीने केली. सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या नागपूर शाखेतून बोलत आहे, असे सांगून फोन करणा-याने आधार लिंक न केल्यास तुमच्या खात्यावरील सर्व पैसे सरकार जमा होतील, अशी भीती दाखविली. त्यानंतर सोनवणे यांनी संबंधित तरुणाला आपला खाते क्रमांक सांगितला. गाडीचा हप्ता भरण्यासाठी साठवलेली रक्कम जमा होईल, या भीतीने सोनवणे यांनी फोनवरुन बोलणा-या व्यक्तीला बँकेचा खाते क्रमांक सांगितला. त्यानंतर काही वेळातच सोनवणे यांच्या मोबाईलवर एक चार अंकी कोड आला. तो कोडही फोन करणा-या व्यक्तीने सोनवणे याच्याकडून मागवून घेतला. पुन्हा त्या फोन करणा-या व्यक्तीने अनिलचा भाऊ मिलिंद याचाही बँक खाते क्रमांक विचारला. पण तो त्याने सांगितला नाही.रविवारी अनिल सोनवणे हा खात्यावरील पैसे काढण्यासाठी गेला असता त्याला खात्यावर बॅलन्स नसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी अनिल सोनवणे याला आपण फसवले गेलो आहे, याची जाणिव झाली. अनिलने पुन्हा त्या क्रमांकावर फोन केला असता तो क्रमांक चुकीचा आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे अनिल याने राजूर पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले