शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगर शहराला जोरदार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 14:31 IST

नगर शहरात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धोधो पाऊस पडला. या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला होता. 

अहमदनगर : नगर शहरात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धोधो पाऊस पडला. या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. यामुळे उकाडाही जाणवत होता. दरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत काळे ढग दाटून आले होते. त्यानंतर शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास धोधो पाऊस पडला. यामुळे शहरातील दिल्लीगेट, चितळीरोड, नालेगाव, सावेडी, प्रोफेसर चौकात पाणीच पाणी साचले होते. पावसामुळे रस्त्यावर शुकशुकाट झाला होता. दरम्यान मंगळवारी रात्रीही सीना नदीच्या पाणलोटात उतर नक्षत्राचा जोरदार पाऊस झाल्याने सीना नदीला पूर आला होता. नगर-कल्याण रोडवरील पुलावरील पाणी वहात असल्याने या महामार्गावर चार तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा सीना नदीपात्रात पाण्याची भर पडली. सध्या नगर जिल्ह्यात रबी पिकाच्या पेरण्या सुरू आहेत. कांदा लागवड देखील सुरू आहे. हा पाऊस दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे.  

टॅग्स :RainपाऊसAhmednagarअहमदनगर