शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

येत्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 13:06 IST

पुढील तीन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वतर्विली आहे. कालपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यताकालपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार

अहमदनगर : पुढील तीन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वतर्विली आहे. कालपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे.शनिवारी अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे. येत्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याने जिल्हा प्रशासन विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.दरम्यान जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. नगर तालुक्यातील विविध भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय