शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात ३५२ नागरिक शाळांमध्ये क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:35 IST

गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्याबाहेरून ३५२ नागरिक आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी या नागरिकांना १४ दिवसासाठी गावोगावच्या शाळांमध्ये क्वारंटाईन करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. 

श्रीगोंदा : गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्याबाहेरून ३५२ नागरिक आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी या नागरिकांना १४ दिवसासाठी गावोगावच्या शाळांमध्ये क्वारंटाईन करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ३० नागरिकांची कोरोना संशयीत म्हणून तपासणी करण्यात आली. पण सर्व जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पण दौड तालुक्यात कोरोना पॉझीटिव्हचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु व गार या दोन गावांचा बफर झोन समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. ही गावे १४ दिवस बंद करण्यात आली आहेत.  कोरोना ग्रामसुरक्षा समितीच्या साहाय्याने आरोग्य विभागाने बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना शाळांमध्ये क्वारंटाइन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आणखी आठ दिवसात बाहेरून आणखी नागरिक येणार आहेत. त्यामुळे गावगावच्या शाळांमध्ये क्वारंटाइन नागरिकांची संख्या वाढणार आहे. 

श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही. आता बाहेरुन येणाºया नागरिकांना कुंटुब आणि गावाच्या दृष्टीने शाळांमध्ये क्वारंटाइन करण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे श्रीगोंदा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल