शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला भेटायला आला अन् निघाला कोरोनाबाधीत; मुंबई रिटर्नने वाढविली वाकोडीकरांची धडकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:17 IST

नगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाकोडीत मुंबई रिटर्न असलेल्या एका ४१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती नगर तालुका आरोग्य अधिकारी ज्योती गाडे -मांडगे यांनी दिली. मुंबईहून पत्नीला भेटायला तो आला होता.

 केडगाव : नगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाकोडीत मुंबई रिटर्न असलेल्या एका ४१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती नगर तालुका आरोग्य अधिकारी ज्योती गाडे -मांडगे यांनी दिली. मुंबईहून पत्नीला भेटायला तो आला होता. नगर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबधितांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे. त्यातच हळूहळू ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर तालुक्यातील आलमगीर वगळता इतर गावे कोरोनामुक्त होती. परंतु, सोमवारी वाकोडीत एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तो व्यक्ती १८ तारखेला मुंबईहून आला होता. त्याच्याबरोबर त्यांची दोन मुलेही आली आहेत. मुले त्याने नातेवाईकांकडे सोडली आहेत. त्या व्यक्तीला त्रास होवू लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला असल्याचे आरोग्य अधिकारी मांडगे यांनी सांगितले. दरम्यान, आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना बाधीत मुंबईचा पोलीस सदर रुण मुंबई येथे पोलीस कर्मचारी आहे. त्यांनी आठ दिवसापूर्वी मुलांना नातेवाईकांच्या घरी पाठवले. तर पत्नीला वाकोडी येथे पाठविले. या तरुणाबरोबर चार मित्र पळून आले आहेत. त्यातील एक वाकोडी, सुपा, कोयाळ पिंपळा येथील आहेत. नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेड झोन येणा-या नागरिकाचे प्रमाण वाढत आहे. गावात आल्यानंतर ते क्वारंटाईन होत नाही. नातेवाईक ही त्यांना आश्रय देत आहेत. ग्रामसुरक्षा समितीला हे लोक दाद देत नाहीत. नगर, सुपा एमआयडीसीमधील नागरिकांचा मुंबईमध्ये संपर्क जास्त  आहे. यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य