शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांचा माल सरकारने घ्यावा : राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:14 IST

वाकडी, चितळी, जळगाव, पुणतांबा गावांमध्ये आमदार विखे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राहाता : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हरियाणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.विखे यांनी वाकडी, चितळी, जळगाव, पुणतांबा आदी गावांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत सोमवारी ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमुळे शेतमालांसंदर्भात निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. त्यावर बोलताना विखेंनी शेतमाल सरकारने खरेदी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली़ यावेळी खासदार डॉ़ सुजय विखे उपस्थित होते.जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदार संघाबरोबरच परिसरातील गावांमध्येही समाजातील विविध घटकांना सहाय्य केले जात आहे. शासनाच्या व्यतिरिक्तही धान्याचे वितरण केले जात आहे़ यापूर्वी सर्व गावांमध्ये औषधांची उपलब्धता करुन देवून गावांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्व गावांचे आरोग्य सर्वेक्षण व्हावे म्हणुन इंफ्रारेड थर्मामिटरची उपलब्धता करुन देण्यात आल्याने या आरोग्याचे सर्वेक्षण करण्याचे काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे, अशी माहिती विखे यांनी दिली. शासनाकडून धान्य मिळत नसलेल्या व्यक्तींना जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून धान्याची उपलब्धता करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलrahaataराहाता