शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधील पाटबंधारे वसाहत आवारातील अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:21 IST

कर्जतमधील पाटबंधारे विभाग वसाहत आवारातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

कर्जत : कर्जतमधील पाटबंधारे विभाग वसाहत आवारातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.कर्जत येथील बेलेकर कॉलनी रोडलगत पाटबंधारे विभागाचे कार्यालय व वसाहत आहे. या वसाहतीत तार कंपाऊंडच्या आत गत आठवड्यात टपऱ्यांची अतिक्रमणे झाली होती. पाटबंधारे विभागाचे कर्जतचे उप विभागीय अधिकारी तुकाराम मचे यांनी ही अतिक्रमणे हटविण्यासाठी कार्यवाही सुरू केली. वरिष्ठांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, असे पत्र कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना देण्यात आले. शुक्रवारी दुपारी पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अधिकारी तुकाराम मचे, शाखाधिकारी प्रकाश लोखंडे, दत्तात्रय मोरे, पांडुरंग बोरूडे यांनी तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या कर्मचाºयांना घेतले. व पोलीस बंदोबस्तानंतर आवारातील अतिक्रमणे हटविण्यात आली. हीे अतिक्रमण हटविल्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत