शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गेले कुण्या गावा ? पालकमंत्री राम शिंदे टँकरच्या जीपीएसबाबत अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:22 IST

पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये घोटाळे होऊ नयेत म्हणून टँकरला सरकारने जीपीएस यंत्रणा बसविली़ मात्र, टँकरमधील जीपीएसचे नियंत्रण कोण करते, ते मला माहीत नाही, असे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितले़

अहमदनगर : पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये घोटाळे होऊ नयेत म्हणून टँकरला सरकारने जीपीएस यंत्रणा बसविली़ मात्र, टँकरमधील जीपीएसचे नियंत्रण कोण करते, ते मला माहीत नाही, असे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितले़सोमवारी नगर जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत शिंदे यांना टँकरमधील जीपीएसबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी हे उत्तर दिले़ १० मे रोजी ‘लोकमत’ने नगर जिल्ह्यात स्टिंग आॅपरेशन करुन टँकरमधील अनियमितता उघडकीस आणली़ टँकरचे लाईव्ह ट्रॅकिंग न दिसणे, टँकरच्या जीपीएस रोजचा अहवाल सादर न होणे, काही टँकरची जीपीएस यंत्रणाच बंद असणे तर काही टँकरमध्ये जीपीएस यंत्रणाच नसणे, अशा अनेक त्रुटी ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनने चव्हाट्यावर आणल्या़ जीपीएस यंत्रणेवर नियंत्रण कोणाचे, या प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांपासून पंचायत समितीतील कर्मचाºयांपर्यंत कोणालाच देता आले नव्हते़ अखेर ‘लोकमत’ने पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनाच टँकरच्या जीपीएसवर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न केला़ त्यावर ते माहीत नाही, असे उत्तर शिंदे यांनी दिले़ टँकरमधील घोटाळे रोखण्यासाठी सरकारने टँकरवर जीपीएस बसविण्याचा निर्णय घेतला़ जीपीएसचा रिपोर्ट असल्याशिवाय टँकरची बिले अदा केली जाणार नाहीत, असेही ते म्हणाले़‘लोकमत’ने उपस्थित केलेल्या मुद्यांची चौकशी लावली‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करुन टँकरच्या पाणी पुरवठ्यातील ज्या त्रुटी समोर आणल्या आहेत, त्यांची चौकशी लावली आहे़ तुमच्याकडील पुरावे प्रशासनाला सादर केल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे पत्रकार परिषदेत ‘लोकमत’प्रतिनिधीला संबोधित करताना म्हणाले.लोकमत फेसबुक पेजवर पुरावेस्टिंग आॅपरेशनमध्ये ‘लोकमत’ला टँकरमध्ये जी अनियमितता सापडली ते सर्व व्हिडीओ व छायाचित्रे ‘लोकमत’च्या lokmat Ahmednagar या फेसबुक पेजवर टाकले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय