पहिल्या दिवशीच पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमतने आयोजित केलेल्या अॅस्पायर एज्युकेशन फेअरला पहिल्याच दिवसी पालक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ महापौर अभिषेक कळमकर यांनी प्रत्येक शैक्षणिक स्टॉलला भेट देऊन महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांची माहिती घेतली़ हे प्रदर्शन प्रेमदान चौकानजिकच्या गायकवाड सांस्कृतिक भवन येथे सुरु असून, रविवारपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे़