शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कृती समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारी करणार संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे (आयटक) तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, अ‍ॅड.कॉ. ...

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे (आयटक) तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, भारती न्यालपेल्ली, अंबादास दौंड, कॉ.मारुती सावंत, कॉ.संजय डमाळ, एकनाथ वखरे, अशोक वाघमारे, बबन पाटील, अमृत महाजन, सुरेश निकाळजे, शरद खोडदे, शिंदे, सतीश पवार, बाळासाहेब लोखंडे, अनिल शिंदे, अनीस बागवान आदिंसह अहमदनगर, बीड, नागपूर, पुणे, वाशिम, रायगड, नाशिक, बीड, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्यांतील विविध ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या समितीच्या अध्यक्षपदी नामदेव चव्हाण, सरचिटणीसपदी धनराज पाटील, कार्याध्यक्षपदी सुभाष तुळवे, उपाध्यक्षपदी विनोद देशमुख, मिलिंद गणविरे, सहसचिवपदी सखाराम दुरुगुडे, मंगेश म्हात्रे, श्रीकांत डापसे, खजिनदारपदी ए.बी. कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुखपदी विजय सरोवर, सदस्यपदी तानाजी ठोंबरे, राजेंद्र व्हावळ, राहुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, राहणीमान भत्ता, यावलकर समितीच्या शिफारशी, पेन्शन, ग्रॅज्युटी रक्कम आदी प्रश्‍नावर एकसंघटितपणे आंदोलन केले जाणार आहे.