शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथराव मुंडे यांचे कुटुंबही या लोकांनी फोडले; छगन भुजबळ यांची टीका

By शेखर पानसरे | Updated: July 10, 2023 13:57 IST

महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठीच भाजपने पवार कुटुंब फोडले, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

संगमनेर : भारतीय जनता पक्षाचे एक कुटुंब आहे, गोपीनाथराव मुंडे यांचे, ते कुटुंब पण या लोकांनी फोडले होते. धनंजय मुंडे यांना गोपीनाथराव मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यापासून दूर करणारे तुम्हीच होते. अशी टीका कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केली.   सोमवारी ( दि.१०) कॅबिनेट मंत्री भुजबळ हे नशिकहून पुणे येथे जात असताना त्यांचे संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठीच भाजपने पवार कुटुंब फोडले, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. याबाबत पत्रकारांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. पुढे बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, नाशिकला छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तेथून आम्हाला सामाजिक कामाची ऊर्जा मिळते. ते आणखी एक स्थान आहे, पुण्यातील फुले वाडा. तेथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे घर. येथून त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिलांचे शिक्षण अशा अनेक गोष्टींसाठी हाल, अपेष्टा सोसून काम केले तेथे मस्तक टेकण्यासाठी जातो आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार