शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

मतदान केंद्रांचे ‘गुगल मॅपिंग’

By admin | Updated: June 17, 2016 23:33 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रांचे गुगल मॅपिंग करण्यात येणार असून, निवडणुकीच्यादृष्टीने केंद्र सक्षम करण्यात येतील

िअहमदनगर : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रांचे गुगल मॅपिंग करण्यात येणार असून, निवडणुकीच्यादृष्टीने केंद्र सक्षम करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदार यादी अद्ययावतीकरण सुरू करण्यात आले आहे़ निवडणुकीच्या प्रारुप मतदारयादीत ८९ हजार ८७२ मतदार असून, त्यापैकी ७ हजार ८७२ मतदार वगळण्यात आले आहेत़ त्याचबरोबर नव्याने १६ हजार मतदारांचा समावेश झाला आहे़ यापैकी ८ हजार ८२२ मतदारांच्या १ ते २० मुद्यांची माहिती प्रशासनास प्राप्त झाली असून, उर्वरित मतदारांना माहिती देण्यासाठी २५ जून अंतिम मुदत आहे़ त्यापूर्वी माहिती घेण्यासाठी तलाठी, मंडलाधिकारी मतदारांच्या घरोघरी जावून माहिती घेणार असल्याचे कवडे म्हणाले़ पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसोबतच राष्ट्रीय मतदार यादीच्याही शुद्धीकरणाची मोहीम १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या काळात सुरू होणार आहे़ मतदारयादीतील मयत, स्थलांतरीत, दुबार मतदारांचा शोध घेऊन ही नावे वगळण्यात येणार आहेत़ मतदारांचे छायाचित्र दुरुस्त करणे, नाव, वय, स्वाक्षरी, पत्ता, आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक यांसारख्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.त्याचबरोबर १८ ते १९ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची नावनोंदणी करण्यात येणार आहे़ मतदान केंद्रांतील सुसूत्रीकरणजल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघासाठी ३ हजार ५६७ मतदान केंद्र आहेत़ केंद्रांच्या हद्दी निश्चित करणे, नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करणे, केंद्रांवरील सुविधा, सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना, पोलीस ठाणे यांसारख्या सुधारणा करण्यात येणार आहेत,तसेच अक्षांश व रेखांश विषयक माहिती, मतदान केंद्राचा डिजिटल नकाशा, गुगल मॅपिंग, या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये अपलोड करणे व हद्दी निश्चित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदारयादीतील मतदारांनी १ ते २० मुद्यांची माहिती सादर करून प्रशासनास सहकार्य करावे.-अनिल कवडे, जिल्हाधिकारी या चुका होणार दुरुस्तनाव किंवा अपूर्ण आडनाव असणेयादीतील भाग क्रमांक नसणेविभाग क्रमांक नमूद नसणेघरक्रमांकाचा उल्लेख नसणेमतदाराचे नाते किंवा इतर चिन्हेमतदाराच्या नातेवाईकाचे नाव नसणेओळखपत्र क्रमांक १० अंकांपेक्षा कमी असणेवय १८ पेक्षा कमी असणेओळखपत्र दुबार असणे