शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

स्वस्तात सोन्याचे आमिष : एक लाख रुपयांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 11:46 IST

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून पालघर येथील चौघा भामट्यांनी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्याला नगर येथे बोलावून त्यांचे एक लाख रुपये लुटले़

अहमदनगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून पालघर येथील चौघा भामट्यांनी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्याला नगर येथे बोलावून त्यांचे एक लाख रुपये लुटले़ नगर-दौंड रोडवरील हॉटेल सुरजच्या पाठीमागे मंगळवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली़ याप्रकरणी सखाराम पांडुरंग उंबरे (वय ३० रा़ मुंबई) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़याप्रकरणी पोलिसांनी ढवळ्या शिडा डोबा, मधू लहानू बागुल, सुरेश लक्ष्मण कलिंगड व रमेश (पूर्ण नाव माहित नाही रा़ सर्व रा़ जव्हार जि़ पालघर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सखाराम उंबरे हे मुंबई महापालिकेत कक्ष परिचर म्हणून कार्यरत आहेत़ पालघरच्या चौघा चोरट्यांनी त्यांना आमच्याकडे खूप सोने असून कमी पैशांत तुम्हाला सोने देतो असे सांगत त्यांच्याकडून १ लाख रुपये व ८ हजार रुपयांचा मोबाईल घेतला़ उंबरे हे सोने घेण्यासाठी नगरमध्ये आले तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले़ याबाबत सहायक निरीक्षक गिरीश सोनवणे हे पुढील तपास करत आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस