शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या लांबविल्या

By admin | Updated: June 29, 2016 00:56 IST

अहमदनगर : पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात इसमांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या.

अहमदनगर : पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात इसमांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. ही घटना सोमवारी सकाळी रेणावीकर शाळेजवळील सिद्धीविनायक सोसायटी परिसरात घडली. सिद्धीविनायक सोसायटीमध्ये राहणाऱ्या आशा अनंत सहस्त्रबुद्धे (वय ७१) या घरात एकट्याच होत्या. यावेळी दोन अनोळखी तरुण सेल्समन म्हणून घरात घुसले. पितळी भांडे चमकण्यासाठीची पावडर विकतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडील पावडरने त्यांनी भांडे घासून दिली. त्यानंतर विश्वास संपादन करून हातातील ४० ग्रॅम वजनाच्या बांगड्याही पॉलिश करण्यासाठी घेतल्या. त्या बांगड्यांना पावडर लावून त्या पाण्यात टाकल्या. हातचलाखी करीत पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवून दोघे पसार झाले. काहीवेळानंतर त्या भांड्यात बांगड्या नसल्याचे सहस्त्रबुद्धे यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल डी. बी. शेरकर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)