शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चालू आवर्तनात मागणी केलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या : संघर्ष समितीचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन       

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 11:14 IST

रब्बीच्या आवर्तनातच फक्त अडीच किलोमीटर पर्यंतचे शेतक-यांनाच पाणी देणार असल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्याचा अंत न पाहता मागणी असलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या

कोपरगाव : रब्बीच्या आवर्तनातच फक्त अडीच किलोमीटर पर्यंतचे शेतक-यांनाच पाणी देणार असल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्याचा अंत न पाहता मागणी असलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या. अन्यथा शेतकरी कायदा हातात घेतील, असा इशारा गोदावरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने खासदार सदाशिव लोखंडे, प्रमोद लंबडे, शिवाजी ठाकरे, किरण खर्डे, पोपट गोर्डे, रावसाहेब टेके आदी शेतक-यांच्या समितीने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना निवेदनाव्दारे दिला आहे.हिवाळी अधिवेशन सुरु असले तरी शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. नाशिक  पाटबंधारे विभाग गोदावरी कालव्यांच्या बाबतीत गंभीर नसून परिणामी लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बीचे आवर्तन मिळणार म्हणून शेतक-यांनी कर्ज काढून कांदा, गहू, फळबागा, मका, हरबरा, ज्वारी यासारखी पिके उभी केली. मात्र पहिल्याच आवर्तनात शेतक-यांची फसवणूक झाल्याने शेतका-यांमद्ये असंतोष निर्माण झाल्याची माहिती प्रमोद लंबडे यांनी मंत्री महाजन यांना दिली. मंत्र्यांनी तातडीने अधिका-यांना सूचना देऊन वस्तुस्थितीची माहिती देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव