शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीतील मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 17:46 IST

शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीत प्रवेश घेतलेल्या रेणुका राम काकडे (वय १६, रा.विठ्ठल मंदिरानजीक,जामखेड) या विद्यार्थिनीने घरातच ओढणीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

जामखेड : शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीत प्रवेश घेतलेल्या रेणुका राम काकडे (वय १६, रा.विठ्ठल मंदिरानजीक,जामखेड) या विद्यार्थिनीने घरातच ओढणीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.रेणुका नववी असताना कळंब (जि. उस्मानाबाद) येथे मामाच्या गावी शिकत होती. मात्र दहावीला ती पुन्हा जामखेड येथे आई, वडीलांकडे पुढील शिक्षणासाठी आली होती. १ जुन पासून तिने जामखेड शहरातील कन्या विद्यालयात प्रवेश घेतला होता. दहावीच्या नियमित जादा तासालाही ती जात होती. त्यावेळी तिने शाळेत दाखला न दिल्याने तीला दाखला घेऊन ये, तुझा प्रवेश निश्चित केला आहे असे सांगण्यात आले.दरम्यान, शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस होता. मात्र ती शाळेत गेली नव्हती. दुपारी दोनच्या सुमारास रेणुका हीने रहात्या घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी स्वत:ची रुग्णवाहिका घेउन घटनास्थळी हजर झाले, परंतु तोपर्यंत रेणुका मयत झाली होती. कोठारी यांनी रेणुका हिचा मृतदेह जामखेड ग्रामिण रूग्णालयात नेला. वैद्यकीय अधिक्षक युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. जामखेड पोलीसानी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढिल तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल बापू गव्हाणे करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड