शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम’ असल्याचे सांगून तरुणीवर मैत्रिणीच्या भावाचा अत्याचार

By शिवाजी पवार | Updated: November 28, 2023 16:04 IST

व्हिडीओ व्हायरलची धमकी, आरोपी तरुणाला अटक.

श्रीरामपूर : शहरातील एका १८ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीवर तिच्या मैत्रिणीच्या भावाने अत्याचार केला. तिचे बळजबरीने छायाचित्रे व व्हिडीओ काढत ते प्रसारित करण्याची धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीचे नाव दानिश मन्सुरी आहे. त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मैत्रिणीच्या घरी बारावीच्या परीक्षेचे मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका संच घेण्यासाठी तरूणी गेली असता आरोपी दानिश याने तरुणीवर बळजबरीने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत अत्याचार केला.आरोपी हा महाविद्यालयात पुढच्या वर्गात शिक्षण घेतो. मैत्रिणीचा भाऊ असल्यामुळे त्याच्याशी ओळख होती. त्याचाच आरोपीने गैरफायदा घेतला. तरुणीला छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यातून घरी भेटायला येण्याचे सांगत अनेकदा अत्याचार केले. बदनामीच्या भीतीने तरुणीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली नाही.   आरोपी दानिश याने तरुणीला फोन करून हॉटेलमध्ये भेटायला येण्याची गळ घातली. अन्यथा छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तेथे तिचा विनयभंग करण्यात आला. अखेर त्रास असह्य झाल्याने तिने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे व निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी