शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

काम बंद पाडणा-यांची दादागिरी मोडीत काढू : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:49 IST

निळवंडे कालव्याचे काम विरोधकांनी ५० वर्ष झुलवत ठेवले़ युती शासनाच्या काळात निळवंडे धरणाच्या कामाला गती आली असून उजव्या कालव्याचे एक दिवसही काम बंद पडू दिले जाणार नाही़

राहुरी : निळवंडे कालव्याचे काम विरोधकांनी ५० वर्ष झुलवत ठेवले़ युती शासनाच्या काळात निळवंडे धरणाच्या कामाला गती आली असून उजव्या कालव्याचे एक दिवसही काम बंद पडू दिले जाणार नाही़ माथ्यावरच्या आंदोलकांचा प्रश्नही येत्या १५ दिवसात मार्गी लावला जाईल़ मात्र दादागिरी करून काम बंद पाडणा-यांची दादागिरी सरकार मोडीत काढेल, असा इशारा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिला़निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ कणगर येथे रविवारी महाजन यांच्या हस्ते झाला. तांभेरे येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते़ मंत्री महाजन पुढे म्हणाले, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे़ कामासाठी लागणारा पैसा कमी पडू दिला जाणार नाही. काँग्रेसच्या आघाडी सरकारने खरकटे ठेवलेली कामे पूर्ण करण्याचा युती सरकारने सपाटा लावला आहे़ पाणी सोडण्याचे अधिकार संबंधित अधिका-यांना दिले आहेत.मंत्र्यांच्या सभेत शेतकºयांनी झळकावले फलकमंत्री गिरीष महाजन भाषणासाठी उभे राहिले असता निळवंडेचे पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणा शेतक-यांनी फलक हातात घेऊन सुरू केल्या. मंत्र्यांनी हस्तक्षेप करीत त्यासाठीच मी इथे आलो आहे़ कालव्याला कुणी आडवे आले तर वेळप्रसंगी मी काम सुरू करण्यासाठी येईल. निवडणूक आली म्हणून मी आलो नाही़ काळजी करू नका, असा दिलासा दिल्यानंतर घोषणाबाजीला पूर्णविराम मिळाला़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर