शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर पैसे लुटणा-यांची टोळी नगर पोलिसांनी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 14:10 IST

महामार्गावर व्यापा-यांचे पैसे लुटणारी पाच जणांची टोळी सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

अहमदनगर : महामार्गावर व्यापा-यांचे पैसे लुटणारी पाच जणांची टोळी सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.पोलीसांनी पकडलेले हे पाच जण हवाला रॅकेटचे पैसे चोरत असल्याची माहिती समोर आहे. पोलीस या टोळीतील उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी नगर-औरंगाबाद रोडवरील संगमनेर येथील व्यापा-याचे याच टोळीने दहा लाख रूपये चोरले होते. कारच्या काचा फोडून वाहनचालकांना दमदाटी करत हे पैसे चोरण्यात आले होते. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना हवाला रॅकेट समोर असल्याचे समजते. पथकाने सकाळी सात पासून शहरात विविध ठिकाणाहून पाच आरोपींना अटक केली आहे. यातील चार जण हे केडगाव येथील असल्याचे समजते. पैसे लुटण्यासाठी केडगाव येथील राजकीय पक्षाच्या पदाधिका-याचे वाहन वापरत असल्याचे समोर आले आहे. या लुटारूंच्या टोळीने अनेकांचे पैसे अशाच पद्धतीने लुटले आहेत. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आलेले असल्याने पकडलेल्या चोरट्यांचे नावे पोलीसांनी अद्यापपर्यंत उघड केलेले नाहीत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस