शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली :पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:39 IST

अहमदनगर : शहरातील पत्रकार चौकात मंगळवारी पोलीस वाहनाला कट मारून पळणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अहमदनगर : शहरातील पत्रकार चौकात मंगळवारी पोलीस वाहनाला कट मारून पळणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.मिटके हे मंगळवारी शहरातून पथकासह पेट्रोलिंग करत होते. यावेळी पत्रकार चौकात त्यांच्या वाहनाला एक सिल्व्हर रंगाची टाटा इंडिगो व काळ्या रंगाची अ‍ॅक्टिवा मोटारसायकल कट मारून गेली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या कारचा पाठला करून त्यांना नगर-मनमाड रोडवरील कॉटेज कॉर्नरजवळ पकडले. यावेळी कारमधील अमोल राजू पटेकर (वय २१ रा. माका ता. नेवासा), संदिप दत्तू जंगले (वय २२ रा. बोल्हेगाव,नगर), अवधूत सोमनाथ साठे (वय २२ भिस्तबाग चौक,नगर), राकेश प्रकाश चौधरी (वय २६ रा. बोल्हेगाव, नगर) यांना तर मोटारसायकलवरील फरमान आसमोहंमद मलीक (वय २० रा. माळीवाडा, नगर) यांना ताब्यात घेतले़. यावेळी कारमध्ये एक चाकू, लोखंडी कटावणी, मिरचीपूड, चार मोबाईल, टॉवरमधील वाप-याच्या बॅट-या, दोन स्क्रूड्रायव्हर असा मुद्देमाल मिळून आला़ पाच जणांनी या बॅट-या चोरून आणलेल्या होत्या. या चोरट्यांनी या आधी श्रीगोंदा व एमआयडीसी परिसरात चो-या केल्याची कबुली दिली आहे. मंगळवारी ते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात होते.जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप मिटके, सहाय्यक निरीक्षक पिंगळे, सहाय्यक फौजदार मंडलिक, कॉन्स्टेबल सुपेकर, गणेश चव्हाण, सचिन जाधव, वाघमारे, गिरवले, फसले, बारवकर, मिसाळ, हरूण शेख, सलिम शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस