शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या उड्डाणपुलाचे तृतीयपंथीयांच्या हस्ते उद्घाटन करुन गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:04 IST

अहमदनगर : शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन १४ आॅक्टोबर रोजी करण्यात येणार होते. मात्र, हे उद्घाटन पुन्हा लांबले आहे.  त्यामुळे सरकारच्या ...

अहमदनगर : शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन १४ आॅक्टोबर रोजी करण्यात येणार होते. मात्र, हे उद्घाटन पुन्हा लांबले आहे.  त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ जागरुक नागरिक मंचातर्फे शनिवारी या उड्डाणपुलाचे तृतीयपंथीयांच्या हस्ते प्रतिकात्मक उद्घाटन करुन गांधीगिरी करण्यात आली.नगर शहरातील सक्कर चौक येथून उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. तथापि, गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे हा उड्डाणपूल रेंगाळला आहे. या उड्डाणपुलाच्या कामाचे दोन वेळा भूमिपूजन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी खासदार दिलीप गांधी यांनी १४ आॅक्टोबरला या उड्डाणपुलाच्या कामाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज प्रत्यक्षात त्याचे उद्घाटन झालेच नाही. त्यामुळे जागरुक नागरिक मंचातर्फे या उड्डाणपुलाच्या कामाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. शक्कर चौक येथे हा प्रतिकात्मक उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

टॅग्स :ahmednagar overbrigeअहमदनगर उड्डाणपूलAhmednagarअहमदनगर