शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

कर्जतमध्ये मोर्चा, पुतळ्याचे दहन

By admin | Updated: September 28, 2016 00:00 IST

कर्जत : जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जतमध्ये पाकिस्तानी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले

कर्जत : जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जतमध्ये पाकिस्तानी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांसाठी कर्जत तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. कर्जत तालुका वृद्ध भूमिहीन महिला संघटना व ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने मंगळवारी विविध मागण्यांसाठी कर्जत तहसील कार्यालयावर अध्यक्ष शब्बीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.मराठी शाळेपासून सुरु झालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर तेथे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मोर्चा तहसील कार्यालयात गेल्यानंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, कर्जत नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती मनीषा सोनमाळी, नगरसेवक सचिन घुले, संयोजक शब्बीर पठाण यांची भाषणे झाली. यावेळी आशा क्षीरसागर,फिरोज पठाण, सुनील यादव, भा. को. साळवे, हिरामण येळपणेकर, सोमनाथ भैलुमे आदी हजर होते. तहसीलदार किरण सावंत पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. (तालुका प्रतिनिधी)