शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरी बस-सेंट्रो कार अपघातात चार ठार; करंजीजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 11:40 IST

लक्झरी बस  आणि सेंट्रो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. हा अपघात कल्याण-निर्मल महामार्गावर करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावरील सुभद्रा हॉटेलसमोर मध्यरात्री २ वाजता घडला.

करंजी :  लक्झरी बस  आणि सेंट्रो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. हा अपघात कल्याण-निर्मल महामार्गावर करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावरील सुभद्रा हॉटेलसमोर मध्यरात्री २ वाजता घडला.

       पुण्याहुन नांदेडकडे जात असलेली परभणी जिल्हयातील सेलू येथील केशवछाया या ट्रॅव्हल्सची लक्झरी बस ( क्रमांक एम.एच. ३८- एक्स - ८५५५ ) व परभणी येथून पुण्याकडे जात होती. तर  सेंट्रो कार ( क्रमांक एम.एच. १२ सी. डी. २९१२ ) पाथडीर्कडे चालली होती. या दोन्ही  वाहनांची करंजीजवळ असलेल्या सुभद्रा हॉटेलसमोर जोरदार धडक झाली. या भिषण अपघातात सेंट्रो कारमधील केशव विलास बोराडे ( वय २५, रा. कोथरूड, पुणे), परमेश्वर लक्ष्मणराव डाके ( वय ४०, रा. सदर), बाळासाहेब शंकरराव कदम (रा. धामणगाव, ता. सेलू, जि. परभणी) हे तिघे जण जागीच ठार झाले. तर सेंट्रो कारचा चालक विनोद धावणे हा दवाखान्यात नेत असताना मरण पावला. अपघातानंतर लक्झरी बसचा चालक मात्र फरार झाला.

मध्यरात्री २ वाजता झालेल्या या अपघात वाहनांची धडक होताच मोठा आवाज झाल्याने आजुबाजूच्या वस्तीवरील लोक भर झोपेत असताना जागे होवून रस्त्यावर आले. तोपर्यंत लक्झरीचा चालक फरार झाला होता.

अपघाताची खबर मिळताच देवराई येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पालवे, गणेश अकोलकर, प्रमोद क्षेत्रे, आशिष क्षेत्रे यांनी तत्काळ महत केली. जखमींच्या मदतीसाठी महामार्ग पोलिस व पाथर्डी पोलिस स्टेशनला अपघाताची माहिती दिली. पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून जखमींना मदत केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीAccidentअपघातDeathमृत्यू