शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नगर -औरंगाबाद हायवेवर भीषण अपघात : तिघांचा मृत्यू, २४ जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:40 IST

औरंगाबाद - नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणा-या ट्रॅव्हलने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅव्हलमधील १९ प्रवासी जखमी झाले आहेत.

सोनई (नेवासा) : औरंगाबाद -अहमदनगर महामार्गावरील कांगोणी फाट्यााजवळ पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणा-या ट्रॅव्हलने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅव्हलमधील २४ प्रवासी जखमी झाले आहेत. संजय रामकृष्ण सावळे(वय-४० जि.बुलढाणा), आकाश सुरेश  यांगड (वय-२७, रा. खंडाळा ता. चिखली, जिल्हा - बुलढाणा), कल्पेश गुलाबराव व्यवहारे( वय-२२, रा. सारोखपीर ता. मौताळा, जि. बुलढाणा) यांचा जागीच मृत्यू झाला.  रॉयल चिंतामणी ट्रव्हल्स कंपनीची बस पहाटेच्या सुमारास पुणेकडे चालली होती. पहाटेच्या सुमारास पुढे चाललेल्या टँकरने ट्रव्हल्सने भरधाव वेगात धडक दिली. शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ललीत पांडुळे यांच्यासह कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.  जखमींना अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मृतांची नावे :संजय रामकृष्ण सावळे (वय-४० जि.बुलढाणा)आकाश सुरेश यांगड  (वय-२७, रा. खंडाळा ता. चिखली, जिल्हा - बुलढाणा)कल्पेश गुलाबराव व्यवहारे(वय-२२, रा. सारोखपीर ता.मौताळा, जि. बुलढाणा)

जखमींची नावे : ज्योती हिवराळे(वय-३७, बुलढाणा)ज्ञानेश निकाळजे (वय-३८, बुलढाणा)सुरज गलांडे (जि.बुलढाणा)प्रेम निकाळजे(बुलढाणा)महेश बुधीवंत(वाशीम)छाया सुरवाळे (बुलढाणा)भरत सावळे (बुलढाणा)करण सावळे (बुलढाणा)राजू  यांगड  ( बुलढाणा)बेबी यांगड  (बुलढाणा)पावतीबाई गवते  (बुलढाणा)गोपाळा चंगड ( (बुलढाणा)विघेना झाडे (बुलढाणा)गोपाल  यांगड (बुलढाणा)पदमाकर इंगळे(बुलढाणा)विजय गव्हाणे (अमरावती)अनिता गव्हाणे (अमरावती)संतोष तुकाराम पुरकर ( ता. मुक्ताईनगर जि.जळगाव)स्वाती गणेश पाखरे ( पुणे)स्वाती महेश पठारे (पुणे)गजानन दत्तात्रय हिंगेउषा गजानन हिंगे अनिल परशुराम मोंडवे रेखा अनिल मोंडवे 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर