शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्यासह चौघे पोलिसांच्या जाळ्यात; जिवंत काडतुसेही हस्तगत, साकुर येथील प्रकार

By शेखर पानसरे | Updated: September 24, 2023 10:42 IST

पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत.

घारगाव : संगमनेर तालुक्यातील साकुर ते टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर मांडवे बुद्रुक परिसरात गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या तिघांना घारगाव पोलिसांच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.२३ ) सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान करण्यात आली. संतोष काशिनाथ कुटे (वय-३२,रा. मांडवे बु.) ,शिवाजी बाबुराव कुदनर (वय-२७, रा. शिंदोडी ),संतोष शेवराज बर्डे (वय-२८, रा. शिंदोडी), रणजित बापू  धुळगंड (रा. मांडवे बु.) असे अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. 

साकुर परिसरातील साकुर ते टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर मांडवे बुद्रुक परिसरात तिघेजण बसलेले असून एकाच्या कमरेला गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर,पोलीस नाईक चौधरी आदींच्या पथकाने सापळा रचला. सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, मॅक्झीनसह तीन जिवंत काडतुसे असा २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी केली असता गावठी कट्टा व काडतुसे रणजित बापू  धुळगंड (रा. मांडवे बु., ता. संगमनेर) याचेकडून खरेदी केले असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसAhmednagarअहमदनगर