शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

टाकळीभान येथे चार एकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 19:49 IST

टाकळीभान येथे बुधवारी दुपारी शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाला.

टाकळीभान : टाकळीभान येथे बुधवारी दुपारी शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाला.दुपारच्या वेळी ही आग लागल्याने तरूणांनी आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे शेजारचा सुमारे पंधरा ते वीस एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले.येथील गट क्रमांक ४० मध्ये टाकळीभानचे माजी सरपंच भाऊसाहेब मगर यांचा आठ एकर तोडणी योग्य उसाचे पीक उभे आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शेतातून गेलेल्या विजेच्या तारा एकमेकांना चिकटल्याने आग लागली. आगीचा लोळ उसाच्या पिकात पडून आग पेटली. हा प्रकार शेतातील मजुरांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा केला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. गावातील दीडशे दोनशे तरूणांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वेगाच्या वा-याने अडचणी आल्या. अशोक कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. ऊसतोड मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने मगर यांनी संतप्त भावना व्यक्त केली.उसाला लवकर तोड मिळाली असती तर दुर्घटना टळली असती. महावितरण कंपनीनेदेखील घात केला, असे मगर म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर