शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमाराचा मुलगा बनला सिनेमाचा डायरेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 14:16 IST

वडिलांचा मच्छिमारीचा व्यवसाय. त्यामुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेता आले़ टुरिंग टाक्या चालवयाला घेतल्या़ डिजिटल जमाना आल्याने टाक्या बंद पडल्या़ डिजिटल क्षेत्रात प्रवेश करतांना कल्पतरू फिल्म कंपनी काढली़ सध्या डिजिटलच्या जमान्यात २०० ते ३०० थिएटरला फिल्म रिलीज केले जात आहे़ शून्यातून भरारी घेणाºया राहुरी येथील फिल्म डायरेक्टरचे नाव राम परसैय्या़

भाऊसाहेब येवले ।   राहुरी : वडिलांचा मच्छिमारीचा व्यवसाय. त्यामुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेता आले़ टुरिंग टाक्या चालवयाला घेतल्या़ डिजिटल जमाना आल्याने टाक्या बंद पडल्या़ डिजिटल क्षेत्रात प्रवेश करतांना कल्पतरू फिल्म कंपनी काढली़ सध्या डिजिटलच्या जमान्यात २०० ते ३०० थिएटरला फिल्म रिलीज केले जात आहे़ शून्यातून भरारी घेणाºया राहुरी येथील फिल्म डायरेक्टरचे नाव राम परसैय्या़डायरेक्टर राम परसैय्या यांनी वडिलोपार्जित मच्छिमारी न करता नवीन काहीतरी करून दाखवयाचे या हेतूने जीवनाचा प्रवास सुरू केला़ टुरिंग टॉकिजला पेट्या पुरविण्याचे काम सुरूवातीला केले़ टुरिंग टॉकिज डिजिटल जमान्यात बंद पडल्या़ काळाची पाऊले ओळखून राम परसैय्या यांनी डिजिटल क्षेत्रात प्रवेश केला़ एकामागून एक चित्रपट तयार केले़ आतापर्यंत ११ मराठी चित्रपट तयार केले़ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कलाकार आहेत़ परंतु त्यांना पुरेशा प्रमाणावर सिनेमात काम करण्याची संधी मिळत नाही़ त्यामुळे राम परसैय्या यांनी ग्रामीण कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली़ चित्रपट तयार करतांना टीमवर्क सांभाळणे महत्त्वाचे असते़ त्यादृष्टीकोनातून डायरेक्टर म्हणून राम परसैय्या यांचे कौशल्य पणाला लागते़ चित्रपट निर्मितीनंतर रिलीज करणे, सॅटेलाईट विकणे, सरकारचे अनुदान प्राप्त करणे ही कामे करावी लागतात़ चित्रपटाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गोरेगाव, पुणे, भोर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी चित्रपटाचे शुटींग केले जाते़ पावसाळ्यात चित्रपटाच्या शुटींगला अर्धविराम दिला जातो़  डिसेंबरमध्ये राम परसैय्या यांनी नवीन चित्रपटांचे नियोजन केले आहे़ परसैय्या यांची चित्रपट डबिंग करून चीनमध्ये गेले आहेत़ बाहेरच्या देशात  चित्रपट दाखविले जातात़ परसैय्या यांनी हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केलेली आहे़

भविष्य काळात बदलत्या तंत्र-ज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण चित्रपट देण्याचा प्रयत्न आहे़ त्यादृष्टीकोनातून ग्रामीण भागातील कलाकारांचे आॅडिशन घेतले जाते़ मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही अशी ओरड सातत्याने होत असतांना दिसत आहे़ मात्र चांगला चित्रपट काढला तर त्याला प्रेक्षक डोक्यावर घेतात, असे दिग्दर्शक राम परसैया यांनी सांगितले.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर