शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नगर केंद्रातून ‘एक होता बांबुकाका’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 16:24 IST

५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून रंगकर्मी प्रतिष्ठानच्या ‘एक होता बांबुकाका’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले.

अहमदनगर : ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून रंगकर्मी प्रतिष्ठानच्या ‘एक होता बांबुकाका’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. अहमदनगर जिल्हा हौशी नाटय संस्थेच्या ‘मोमोज’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शुक्रवारी केली आहे. एक होता बांबुकाका व मोमोज या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. घोडेगाव येथील समर्थ युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या ‘रात संपता संपेना’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. प्राथमिक फेरीचे अहमदनगर केंद्रावरील अन्य निकाल असे-दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक शैलेश देशमुख (नाटक-एक होता बांबूकाका), द्वितीय पारितोषिक उर्मिला लोटके (नाटक-मोमोज), प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक मुन्ना सय्यद (नाटक-एक होता बांबुकाका), द्वितीय पारितोषिक रवी रहाणे (नाटक-अमन या शांती), नेपथ्य : प्रथम पारितोषिक अनंत रिसे (नाटक-दास्ताँ), द्वितीय पारितोषिक  संभाजी पिसे (नाटक-शापित माणसांचे गुपित), रंगभूषा : प्रथम पारितोषिक नाना मोरे (नाटक-अमन या शांती), द्वितीय पारितोषिक ज्योती कराळे (नाटक-शापित माणसांचे गुपित), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक राहुल सुराणा (नाटक-एक होता बांबुकाक) व रेणुका भिसे (नाटक- शापित माणसांचे गुपित), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राजक्ता प्रभाकर (नाटक-अमन या शांती), पूर्वा खताळ (नाटक-लहान माझी बाहुली), आम्रपाली गायकवाड (नाटक-मलिका), दिव्या पाटील (नाटक- रात संपता संपेना), रविना सुगंधी (नाटक-दास्ताँ), श्रेणिक शिंगवी (नाटक-दास्ताँ), सुरेश चौधरी (नाटक- रात संपता संपेना), नवनाथ वाबळे (नाटक-शेवंता जिती हाय), श्रीराम गोरे (नाटक-अमन या शांती), मार्दव लोटके (नाटक-मोमोज).१६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१९ या कालावधीत नगर येथील  माऊली सांस्कृतिक सभागृहात  या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रामदास तांबे, श्रीकांत सागर, डॉ. पी. एन. कुंदा  यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNatakनाटक