शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्य स्पर्धेत ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नगर केंद्रात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:16 IST

५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून यंदा अमित खताळ लिखित व दिग्दर्शित ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

अहमदनगर : ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून यंदा अमित खताळ लिखित व दिग्दर्शित ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. तसेच दिग्ददर्शनात अमित खताळ यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.नगर कला क्रीडा अकादमी देऊळगाव सिद्धी या संस्थेच्या ‘लास्ट स्टॉप’ या नाटकास व्दितीय तर अहमदनगर जिल्हा हौशी नाट्यसंघाच्या ‘स्लाईस आॅफ द लाईफ’ या नाटकास तृतीय क्रमांक मिळाला आहे. दिग्दर्शनात प्रथम पारितोषिक ‘मर्डरवाले कुलकर्णी’साठी अमित खताळ यास, ‘लास्ट स्टॉप’साठी काशिनाथ सुलाखे पाटील यांना व्दितीय पारितोषिक मिळाले. प्रकाशयोजनेसाठी प्रथम पारितोषिक प्रसाद बेडेकर (मर्डरवाले कुलकर्णी), व्दितीय पारितोषिक शेखर वाघ (आकाशपक्षी) यांना मिळाले. नेपथ्यात प्रथम पारितोषिक नाना मोरे (एक्झीट), तर व्दितीय पारितोषिक अवंती गोळे (लास्ट स्टॉप) यांना मिळाले. तर उत्कृष्ट अभिनायाची रौप्यपदके लढा नाटकासाठी सुफी सैय्यद तर लास्ट स्टॉप नाटकासाठी शोभना नांगरे- चांदणे यांनी पटकावली.शीतल परदेशी (आकाशपक्षी), मनिषा सीता (लढा), हर्षदा भावसार (अतृप्त), अश्विनी अंचवले (चाहूल), विनोद वाघमारे (याचक), अमित रेखी (स्लाईस आॅफ द लाईफ), श्रेणीक शिंगवी (नाटकपक्षी) व प्रवीण कुलकर्र्णी (मर्डरवाले कुलकर्र्णी) यांना अभिनयासाठी गुणवत्ता पारितोषिके मिळाली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर