शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पारनेर तालुक्यातील पळवे गावात आढळला पहिला कोरोनाचा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:19 IST

पारनेर तालुक्यातील पळवे परिसरात आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण नव्हता. परंतू शुक्रवारी पळवे बुद्रुक येथे एक ५५ वर्षीय महिला कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे.

पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे परिसरात आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण नव्हता. परंतू शुक्रवारी पळवे बुद्रुक येथे एक ५५ वर्षीय महिला कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे.

पळवे परिसरातील गावे आतापर्यंत सुरक्षीत होती. गेली सहा महिने ग्रामपंचायत तसेच नागरीकांनी योग्य काळजी घेतल्याने तसेच वेळोवेळी गावांत औषध फवारणी केल्याने गावात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. साधी लक्षणे दिसली तरी येथील लोक लगेच प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधतात व त्यावर लगेच उपचार दिले जातात. म्हणूनच सर्व नागरिकांचे आरोग्य सुरक्षीत राहिल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सारिका निर्मळ यांनी सांगितले.

परंतु आता एका महिलेचा शहरातील नातेवाईकांशी संपर्क आल्याने तिला कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यासोबत घरातील आठ जनांना पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे तसेच घराचा परिसर कंटेन्टमेंट झोन केल्याचे ग्रामसेवक गणेश घुले यांनी सांगितले. यापुढे परिसरातील व्यक्तींनी वृद्ध व लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. सारीका निर्मळ  यांनी केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या