शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये गोळीबार : एस.टीचा वाहक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 12:23 IST

जामखेड-बीड रस्त्यावर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जामखेड एसटी बसचा वाहकावर गोळीबार करण्यात आला

जामखेड : जामखेड-बीड रस्त्यावर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जामखेड एसटी बसचा वाहकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये वाहक सुग्रीव जायभाय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जामखेड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला नगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यात जामखेड शहरात झालेला तिसरा गोळीबार आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील सुग्रीव गहिनीनाथ जायभाय ( वय -४३, रा. जायभायवाडी सध्या राहणार - गोडाऊन गल्ली, जामखेड ) हे रात्री अडीच वाजता जामखेड ग्रामीण रुग्णालयात चालत आले. त्यावेळी जायभाय यांच्या मांडीतून रक्त येत होते. गोळीबारात जखमी झालेले सुग्रीव जायभाय जामखेड आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात डॉ. पठाण यांच्या मांडीवर दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता. त्यांच्यासह आणखी एक जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर २९ एप्रिल रोजी योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्यावर गोळीबार होऊन दोघे मृत्यू पावले होते. त्यानंतर बुधवार दि. १५ आॅगस्ट रोजी पहाटे अडीच वाजता सुग्रीव जायभाय यांच्यावर गोळीबार होऊन जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या या घटनेमुळे जामखेड शहरसह तालुक्यात घबराटीचे वातावरण झाले आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड