शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

साई मंदिरातील दानपेटीला आग, याबाबत पूर्णत: बाळगली गोपनीयता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:51 IST

केंद्रीय परिवहन व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी साई मंदिरात असतानाच सार्इंच्या दान पेटीला आग लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

शिर्डी : केंद्रीय परिवहन व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी साई मंदिरात असतानाच सार्इंच्या दान पेटीला आग लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.रविवारी गडकरी साईदर्शनासाठी आले होते. दुपारच्या माध्यान्ह आरतीला ते उपस्थित होते. आरती घेतल्यानंतर ते मंदिरातील व्हीआयपी कक्षात गेले. त्यानंतर आरतीचे तबक या कक्षाच्या अगदी समोर समाधीच्या मागील बाजूस ठेवण्यात आले.मात्र पुजा-याचा चुकून धक्का लागल्याने पेटती वात पेटीच्या पैसे टाकण्याच्या छिद्रातून आत जाऊन नोटांचा धूर बाहेर आला. कर्मचा-यांनी तातडीने त्यात पाणी ओतले.मात्र त्यानंतरही थोडा धूर येत असल्याने दरम्यानच्या काळात तेथे पोहचलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी दान पेटीत पावडर फवारणी केली. मात्र तातडीने ही पेटी तेथून हलविण्यात आली. याबाबत पूर्णत: गोपनीयता बाळगण्यात आली.सोमवारी पेट्या उघडल्यानंतर त्यात अडीच लाख रूपये निघाले. त्यातील दोन हजार नऊशे रूपयांच्या नोटांना आगीची धग लागल्याचे उघड झाले. दान पेट्यांचा विमा असल्याचेही कळते.

टॅग्स :saibabaसाईबाबा