शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चौंडीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्यासमोरील तुळ राशीच्या साखळीची मोडतोड : गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:35 IST

मंगळवारी (दि. १९ रोजी) रात्री आठ ते दि. २० रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या समोरील उद्यानातील मार्गदर्शक फलकाचे खांब तोडून झाडांना पाणी देण्यासाठी असलेल्या ठिबक सिंचनाचे कनेक्शन स्टॅण्ड मोडून तसेच स्ट्रीट लाईटचे खांब वाकून तुळ राशीचे शिल्प असलेल्या तराजूचे साखळ्याचे नुकसान केले.

जामखेड : मंगळवारी (दि. १९ रोजी) रात्री आठ ते दि. २० रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या समोरील उद्यानातील मार्गदर्शक फलकाचे खांब तोडून झाडांना पाणी देण्यासाठी असलेल्या ठिबक सिंचनाचे कनेक्शन स्टॅण्ड मोडून तसेच स्ट्रीट लाईटचे खांब वाकून तुळ राशीचे शिल्प असलेल्या तराजूचे साखळ्याचे नुकसान केले.याबाबत अण्णासाहेब डांगे ( वय ८२, संस्थापक अध्यक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक विकास प्रतिष्ठान चौंडी, मुळ रा. इस्लामपूर जि. सांगली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार विठ्ठल चव्हाण करित आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड