शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पिक नोंद लावण्यासाठी नेवासा तहसील समोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 17:29 IST

तीस वर्षांपासून राहात असलेल्या आदिवासी बांधवांना गायरान जमिनीचे स्थळ निरीक्षण करून पि क नोंद लावण्यात यावी, या मागणीसाठी आज नेवासा परिसरातील आदिवासी बांधवांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

नेवासा : तीस वर्षांपासून राहात असलेल्या आदिवासी बांधवांना गायरान जमिनीचे स्थळ निरीक्षण करून पि क नोंद लावण्यात यावी, या मागणीसाठी आज नेवासा परिसरातील आदिवासी बांधवांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणामध्ये २१ आदिवासी कुटुंबे सहभागी झाली आहेत. उपोषणाचे नेतृत्व सोमनाथ विश्वनाथ माळी व परसराम विश्वनाथ माळी हे करत आहे.याबाबत आदिवासी प्रबोधन सेवा संघ व तंट्या ब्रिग्रेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष प्रकाश पवार व सुनील मोरे यांनी अधिका-यांना निवेदन दिले. आदिवासी हे अंगमेहनतीने कसत असलेली गायरान जमिनीवर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून राहतात. यासाठी गट नंबर ३५/१ व ३५/२ गायरानचा पंचनामा, जबाब स्थळ निरीक्षण होऊन पीक नोंद लावावी, जेणेकरून आम्हाला पिण्याचे पाणी, पक्की घरे, लाईट या सुविधा मिळू शकतील. सध्याची परिस्थिती हलाखीची असून याबाबत त्वरित निर्णय घेऊन पीक नोंद लावण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर सोमनाथ माळी,प् ारसराम माळी, अलका माळी, बाळू माळी, सीताराम माळी, संजय माळी, सोपान गांगुर्डे, नंदा गांगुर्डे, आण्णा गायकवाड, गयाबाई गोलवड, गीता माळी, अर्चना माळी, गंगाराम माळी, बाळासाहेब बर्डे, सुमन मोरे, रमेश गांगुर्डे, सखाराम पवार, अशोक जाधव, जनाबाई पवार, सुशाबाई बर्डे, सर्जेराव माळी, मंगल माळी, मंदा बर्डे यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा