शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अकोले, बोटामध्ये युरिया खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 13:01 IST

अकोले/ घारगाव : अकोले शहरातही सोमवारी सकाळी युरिया खतासाठी मोठी रांग लागली होती. पावसाच्या भुभुरमध्येही शेतकरी रांग लावून उ भे होते.  प्रत्येक शेतकºयाला एक युरिया गोणी मिळत आहे. 

अकोले/ घारगाव : अकोले शहरातही सोमवारी सकाळी युरिया खतासाठी मोठी रांग लागली होती. पावसाच्या भुभुरमध्येही शेतकरी रांग लावून उ भे होते.  प्रत्येक शेतकºयाला एक युरिया गोणी मिळत आहे. 

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा येथील एका कृषी सेवा केंद्रात युरिया खरेदी करण्यासाठी रविवारी (५जुलै) परिसरातील शेतकºयांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी तेथे जात शेतकºयांना फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे आवाहन केले.

पठारभागात  सोयाबीन, लाल कांदा, भुईमूग, बाजरी, वाटाणे आदी पिकांची पेरणी शेतकºयांनी केली आहे. पिकांची वाढ व पोषण होण्यासाठी पिकाला वेळेवर खत देणे महत्त्वाचे असते. युरिया खताला शेतकºयांची मोठी मागणी आहे. मात्र, वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. बोटा येथील एका कृषी सेवा केंद्रात युरिया मिळत असल्याची माहिती परिसरात वाºयासारखी पसरली. त्यामुळे कृषी सेवा केंद्राबाहेर युरिया खरेदी करण्यासाठी लांबवर रांगा लागल्या होत्या.

कोरोनाचा फटका छोट्या-मोठ्या सर्वच उद्योगांना बसला आहे. याला खत निर्मिती करणाºया कंपन्याही अपवाद नाहीत. कंपन्यांमध्ये खत निर्मिती, वाहतूक व अन्य प्रक्रियेसाठी कामगारांची टंचाई भासत असल्याने युरिया खत लवकर उपलब्ध होत नाही, असे कृषी सेवा केंद्रांच्या संचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी