शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:42 IST

जनावरे चारण्यासाठी प्रल्हाद वराट गेले असता त्यांच्यावर रानडुक्करांने हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.

जामखेड : जनावरे चारण्यासाठी प्रल्हाद वराट गेले असता त्यांच्यावर रानडुक्करांने हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.प्रल्हाद कानिफनाथ वराट (वय ५०) हे  रविवार रोजी आपली जनावरे चारण्यासाठी शेतात गेले होते. साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका झाडाझुडपाच्या जाळीतून दहा ते पंधरा डुक्करांचा कळपाने हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या मांडीला व हनुवटीवर मोठ्या प्रमाणावर जखम झाली. यामुळे ते रक्तबंबाळ होऊन जागीच चक्कर येऊन पडले. शेजारी असलेल्या लोकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे रानडुक्करांनी तेथून पळ काढला. तेथील शेतक-यांनी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात जखमी प्रल्हाद वराट यांना उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी जखमीवर तातडीने उपचार केले. सध्या ते ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.     दोन महिन्यांपूर्वी साकत ग्रामपंचायत सदस्य सोजरबाई वराट यांच्यावर साकत येथे रानडुक्करांनी हल्ला केला होता. त्यात त्यांचा खुबा मोडला होता. त्या अद्यापही जाग्यावरच पडून आहेत. या घटनेनंतर आज रविवारी पुन्हा शेतक-यांवर रानडुक्करांच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे भयभीत वातावरण साकत व परिसरात निर्माण झाले आहे. वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थांतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पं. स.चे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड